विवाह विशेष सल्ला
1. लग्न कार्यात हुंडा, मान-पाण टाळावा.
2. निसर्गाला हानिकारक असे कृत्य विवाह सोहळ्यात टाळावे. जसे फटके, डीजे, अन्न नासाडी इत्यादी ...
3. लग्न वेळेवर ठरलेल्या मुहूर्तावर लावावे.
4. मंगल अष्टके झाल्यावर चेष्टा मस्करी करू नये.
5. विवाह संस्कारातील पूजा विधींना प्राधान्य द्यावे.